कस्टमर रोल प्ले म्हणजे काय ? समजुन घ्या !

391 Views

#CustomerExperienceRoleplayकरूनबघा.

📌 निसर्गात बघा !
सिंह, मांजर किंवा कोणतीही कॅट फॅमिलीतील प्राणी, काही अंतर चालला कि थोड्या वेळाने वळून बघतो ,या प्रकाराला सिंहावलोकन म्हणलं जातं !

याला आपण कशा प्रकारे वापरू शकतो ते अजून एका उदाहरणावरून सुद्धा बघा !

कोणतीही टीम ( मग ती ऑलम्पीक मधील असू दे किंवा क्रिकेटमधील ) ते एखादी मॅच झाली कि , त्या मॅचची पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग परत एकदा बघतात .

यामुळे काय होते ? तर आज काय चुकलं याची पण उजळणी होते ? मग ते उद्याच्या मॅच मधे करत नाहीत , जणू काही तो सिन ते परत एकदा जगतात.

याला रोलप्ले असं म्हणलं जातं.

यातून तो सीन परत रिक्रिएट करता येतो, आणि नेमकं काय घडलं होतं याचा अत्यंत चांगला अनुभव येतो .

आता आपण काय करायचं ?

तर, जावेळी एखादा कस्टमर आपल्याकडून खरेदी न करता निघून जातो , तेव्हा त्याला तसंच सोडून दयायचं नाही , तर नेमकं काय घडलं होतं ? हा सीन रिक्रिएट करायचा !

लिहून काढा,काय झालं होतं?

कारण??? एक अगदी एक सुद्धा ग्राहक का वापस गेला ? याचं अनालिसिस झालंच पाहिजे !

आपण आपलं मार्केटिंग करून ग्राहकाला व्यवसायाकडे बोलवतो , आणि तो आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी पाऊल ठेवतो,याला कस्टमर फुटप्रिंट म्हणतात.

_समजा शंभर फुटप्रिंट झाले आणि त्यातील 20 जरी फ्लॉप गेले तर, ते फ्लॉप का गेले ?याचं अनालिसिस करायची ही पद्धत आहे.

_आपल्या कडे ग्राहक संख्या जास्त असली तरी, आपण हा प्रकार करू शकतो.

_तेंव्हा Customer Experience Roleplay नक्की करा !

_हा प्रकार फायदा देऊन जाईल

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764

तुम्हास पर्सनल Business कोचिंग हवी असल्यास.
संपर्क :
ओमकेशमुंडे सर : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *